Tap to Read ➤

ख़्वाब हो तुम या कोई हक़ीकत, कौन हो तुम बतलाओ

प्राजक्ता माळी पिंक आउटफिटमध्ये दिसली खूपच स्टनिंग
मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी सतत चर्चेत येत असते.
प्राजक्ता माळीला महाराष्ट्राची क्रश म्हटले जाते.
प्राजक्ता माळी ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते.
नुकतेच प्राजक्ताने गुलाबी रंगाच्या आउटफिटमध्ये फोटोशूट केले आहे.
प्राजक्ताने वन शोल्डर ड्रेस परिधान केला असून त्यावर मोतीचे मोठे कानातले घातले आहेत आणि केस बांधले आहेत.
प्राजक्ताच्या या ड्रेसवर कंबरेच्या साइडला फुलाची मोठी डिझाइन करण्यात आलीय.
वन साइड कट असलेल्या या ड्रेसवर प्राजक्ताने हाय हिल्स घालून लूक पूर्ण केला आहे. यात ती खूप स्टनिंग दिसते आहे.
क्लिक करा