Tap to Read ➤

साज ह्यो तुझा...करी मनावर 'प्राजक्त'राज!

प्राजक्ता तरुणांची क्रश झाली आहे..
प्राजक्ता माळीने आपल्या सहज सुंदर अभिनयाने आणि गोड हास्याने संपूर्ण महाराष्ट्रालाच प्रेमात पाडलं.
उत्तम अभिनय कौशल्यामुळे प्राजक्ताने अल्पावधीत प्रेक्षकांची मनं जिंकली.
अलिकडेच प्राजक्ताने एक नवीन फोटोशूट केलं आहे.
जांभळ्या रंगाच्या साडीत प्राजक्ताने फोटोशूट केलं आहे.
पत्ता पत्ता बूटा बूटा..हाल हमारा जाने हैं. असं कॅप्शन तिनं या फोटोसोबत दिलं आहे.
प्राजक्ताचं हे फोटोशूट तिच्या चाहत्यांदेखील आवडलं आहे.
क्लिक करा