Tap to Read ➤
न जाने क्या हुआ...जो तूने छू लिया!
प्राजक्ता माळीचा घायाळ करणारा लुक
प्राजक्ता आणि तिचे फोटो कायम चर्चेत असतात
प्राजक्ताने नुकत्याच पोस्ट केलेल्या या फोटोंवरही चाहते घायाळ झालेत
केशरी रंगाच्या लेहेंग्यात ती खूप सुंदर दिसत आहे.
प्राजक्ताचा डीप नेक स्टायलिश ब्लाऊज लक्ष वेधून घेतोय.
न जाने क्या हुआ...जो तूने छू लिया...खिला गुलाब की तरह...!
महाराष्ट्राची हास्यजत्राच्या निमित्ताने प्राजक्ता वेगवेगळ्या लुकमध्ये फोटो शेअर करत असते.
तिच्या प्रत्येक फोटोंखाली लिहिलेले कॅप्शनही फारच रोमॅंटिक असतात
सध्या प्राजूला एकच प्रश्न विचारला जातोय तो म्हणजे लग्न कधी करणार ?
प्राजक्ताने लग्न केलं तर अनेक चाहत्यांचे मात्र हृदय तुटणार हे नक्की
क्लिक करा