Tap to Read ➤

प्राजक्ता माळी फोटो शेअर करत म्हणाली, ''आज सोमवार पण आहे, अन्...''

आज प्राजक्ताने खास सोमवारनिमित्त काही फोटो शेअर केले आहेत.
छोटा पडदा असो किंवा रुपेरी पडदा अभिनेत्री प्राजक्ता माळीने आपल्या अभिनयाची मोहिनी दोन्हीकडे घातली.
अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे.
सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी स्टाईल यामुळे प्राजक्ताने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यास सुरुवात केली.
सध्या प्राजक्ता महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोमध्ये सूत्रसंचालकाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे.
प्राजक्ताने नुकतीच प्लॅनेट मराठीवरील 'रानबाजार' या सिरीजमध्ये दिसली. यामध्ये तिने पहिल्यांदाच अत्यंत बोल्ड पात्र साकारलं.
याशिवाय प्राजक्ताने पावनखिंड, लकडाऊन, पांडू या सिनेमांमध्ये भूमिका केली.
प्राजक्ता ही सोशल मीडियावर देखील अॅक्टिव्ह असते. इन्स्टाग्रामवर तिला एक मिलियनपेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत.
प्राजक्ता ही सोशल मीडियावर तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते.
आज देखील प्राजक्ताने खास सोमवारनिमित्त निळ्या रंगातील ड्रेसवर काही फोटो शेअर केले आहेत.
प्राजक्ता फोटो शेअर करत म्हणाली, ''का काय ते…म्हटलं सोमवार पण आहे आणि ड्रेस पण निळा आहे''
क्लिक करा