Tap to Read ➤
दिल हारा रे...! प्राजक्ता माळीचा ग्लॅमरस लूक
प्राजक्ता माळी तिच्या कधी हटके कधी ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत असते
हिरवा ड्रेस, त्यावर मण्यांची डिझाईन या लूकमध्ये प्राजक्ताने फोटो पोस्ट केलेत
तसंच प्राजक्ताची हेअरस्टाईलही लाजवाब आहे
तिने या लूकमध्ये चाहत्यांना जणू घायाळच केलं आहे
दिल हारा रे (टीममधल्यांनी तयार केलेल्या या लूकवर) असं कॅप्शन तिने दिलं आहे
तुला बघून लाजाळूचं झाड आठवलं अशी मजेशीर कमेंट एकाने केली आहे
क्लिक करा