Tap to Read ➤

चौधवीं का चाँद! प्राजक्ताचं काळजाला भिडणारं सौंदर्य

अभिनेत्री प्राजक्ता माळीने केलं घायाळ
जांभळी नेटची साडी, गुलाबी स्टायलिश स्लीव्हलेस ब्लाऊज या लूकमध्ये प्राजक्ताने नुकतेच फोटो पोस्ट केलेत
कपाळावर नाजुकशी टिकली, मोत्याचे दागिने यामध्ये तिचं सौंदर्य खुलून आलं आहे
चले भी आओ के गुलशन का कारोबार चले..। असं कॅप्शन तिने लिहिलं आहे
प्राजूचे फोटो आणि त्यावरचं कॅप्शन नेहमीच हटके असतं
प्राजक्ताच्या या फोटोंवर चाहत्यांनी भरभरुन कमेंट्स केल्या आहेत
क्लिक करा