Tap to Read ➤
प्राजक्ता गायकवाड छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळी नतमस्तक
प्राजक्ता गायकवाडने तुळापूर येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळी भेट दिली
प्राजक्ता गायकवाड ही मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री
प्राजक्ता गायकवाडने नुकतंच छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाला भेट दिली
तुळापूर येेथे छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाला भेट देऊन प्राजक्ता नतमस्तक झाली
प्राजक्ताने स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेत महाराणी येसूबाईंची भूमिका साकारली होती
प्राजक्ताने साकारलेली महाराणी येसूबाईंची भूमिका खूप गाजली
प्राजक्ता गायकवाडने हे फोटो पोस्ट केल्यानंतर अनेकांना तिने साकारलेल्या येसूबाईंच्या भूमिकेची आठवण आली
क्लिक करा