Tap to Read ➤

ढोलवादनात रमली प्राजक्ता! बाप्पाचं केलं स्वागत

प्राजक्ता गायकवाडने केलं बाप्पाचं जंगी स्वागत
प्राजक्ता गायकवाड मराठीतील लोकप्रिय अभिनेत्री
पुण्याच्या कलावंत ढोलताशा पथकात प्राजक्ताही आहे
दरवर्षीप्रमाणेच मराठी कलावंतांनी मिरवणूकीत ढोलताशा वाजवत बाप्पाचं जंगी स्वागत केलं
प्राजक्ताने तिचे काही फोटो शेअर करत याची झलक दाखवली आहे
पांढरा कुर्ता-पायजमा, नथ, दागिने आणि गळ्यात निळ्या रंगाचा स्कार्फ अशा लूकमध्ये ती सुंदर दिसत होती
ढोल वाजवतानाचे तिचे कँडिड क्षण कॅमेऱ्यात कैद झाले आहेत
क्लिक करा