Tap to Read ➤
कुंजवनाची सुंदर राणी, रूप तुझे गं अंतर्यामी...
प्राजक्ता गायकवाडच्या फोटोंनी घातली भुरळ
मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड सध्या चर्चेत आहे.
प्राजक्तानं साडीतील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
तिच्या फोटोंनी चाहत्यांना भुरळ घातली आहे.
निळ्या रंगाच्या साडीत ती खूपच सुंदर दिसतेय.
फोटोशूटसाठी एकापेक्षा एक पोझ तिने दिल्या आहेत.
कंबरेपर्यंत लांब केस मोकळे सोडून ती घायाळ करतेय.
तिचा हा अंदाज वेड लावणार आहे.
नेटकऱ्यांनी तिच्या फोटोवर कमेंटचा पाऊस पाडला आहे.
क्लिक करा