Tap to Read ➤
PICS : हार्दिकसोबतच्या फोटोमुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेली प्राची
हार्दिकचा एका मिस्ट्री गर्लसोबत फोटो समोर आल्याने एकच चर्चा रंगली.
पांड्यासोबत फोटो काढल्यामुळे व्हायरल झालेली मुलगी एक प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट आहे.
तिचे नाम प्राची सोलंकी असे आहे.
प्राचीचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर ५४६के फॉलोअर्स आहेत.
प्राची हार्दिकची चाहती असल्याने तिने त्याच्यासोबत फोटोशूट केले.
प्राची सोलंकी हार्दिक पांड्यासह त्याचा भाऊ कृणाल पांड्या आणि त्याची पत्नी पंखुडीसोबत दिसली.
क्लिक करा