Tap to Read ➤

१५ वर्षे मोठ्या अभिनेत्यासोबत अभिनेत्रीनं दिले होते इंटिमेट सीन्स

सध्या काय करतेय ही अभिनेत्री?
टेलिव्हिजनपासून रुपेरी पडद्यावर आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. १२ सप्टेंबरला ती तिचा वाढदिवस साजरा करते आहे.
सूरतमध्ये जन्माला आलेली प्राची देसाई त्या अभिनेत्रींपैकी एक आहे, जिने कमी कालावधीत बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे.
प्राची देसाईने वयाच्या १७व्या वर्षी मालिकेत काम करायला सुरुवात केली होती. ती मालिकेसोबत मॉडेलिंग करत होती.
प्राचीने एकता कपूरच्या कसम से मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. यात तिने बानीची भूमिका साकारली होती.
कसम से मालिकेत प्राची देसाईने १६ वर्षे मोठा अभिनेता प्राची देसाईसोबत इंटिमेट सीन्स देऊन चर्चेत आली होती. ३ मिनिटांचा इंटिमेट सीन शूट करण्यासाठी ३ दिवस लागले होते.
प्राची देसाई आणि राम कपूरच्या या इंटिमेट सीनने खळबळ माजवली होती. आजही हा सीन लोकांच्या चांगलाच लक्षात आहे.
प्राची आणि राम कपूरचा हा रोमँटिक सीन छोट्या पडद्यावरील सर्वात चर्चित सीनमध्ये गणला जातो.
टेलिव्हिजननंतर प्राची देसाई रुपेरी पडद्याकडे वळली. तिने रॉक ऑनमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर ती लाइफ पार्टनर, वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई, बोल बच्चन, एक व्हिलन यासारख्या चित्रपटातून झळकली आहे.
क्लिक करा