Tap to Read ➤

प्रभासचा सुपरहिट सालार हिंदीत उपलब्ध, कुठे पाहायचा? वाचा एका क्लिकवर

प्रभासचा ब्लॉकबस्टर सालार सिनेमा हिंदीत या OTT वर पाहायला मिळेल
२०२३ च्या डिसेंबरमध्ये सालारने बॉक्स ऑफीसवर दमदार कामगिरी करत प्रभासच्या अपयशाला यशाचा बूस्टर दिला
सालार सध्या नेटफ्लिक्सवर तामिळ, तेलुगूमध्ये पाहायला मिळतोय
सालार हिंदीमध्ये कधी पाहायला मिळणार याची लोकांना उत्सुकता होती
प्रभासचा सालार हिंदीमध्ये डिझ्ने+हॉटस्टारवर  १६ फेब्रुवारीला रिलीज होणार आहे
प्रभासच्या  सालार  सिनेमानेे बॉक्स ऑफीसवर ५०० कोटींपेक्षा जास्त कमाई केली
क्लिक करा