Tap to Read ➤

Post Office ची सेव्हिंग स्कीम, केवळ ५०० रुपयांत बनू शकता लखपती

आता पोस्ट ऑफिसही बँकांप्रमाणे अनेक सुविधा देत आहेत.
भारताच्या जवळपास प्रत्येक गाव खेड्यांपर्यंच पोस्ट ऑफिसची सुविधा उपलब्ध आहे.
आता पोस्ट ऑफिस केवळ लोकांची लेटर्स किंवा पार्सल पोहोचवण्याचं काम करत नाही,तर अनेक बँकिंग सेवाही पुरवतात.
सध्या पोस्ट ऑफिसद्वारे देण्यात येणारी पोस्ट ऑफिस सेव्हिंग स्कीम अतिशय प्रसिद्ध आहे.
केवळ ५०० रुपयांच्या गुंतवणूकीसह तुम्ही यात अकाऊंट सुरू करू शकता.
१० वर्षांपेक्षा अधिक वयाची कोणतीही व्यक्ती या स्कीमसोबत जोडली जाऊ शकते.
पोस्ट ऑफिस देशातील सर्वात विश्वासार्ह स्कीम्स सादर करते. या स्कीममध्ये तुम्हाला ४ टक्क्यांचं रिटर्न दिलं जातं.
यामध्ये तुम्ही एका वर्षात जास्तीतजास्त १५ लाखांपर्यंतची रक्कम जमा करू शकता.
क्लिक करा