Tap to Read ➤

पॉर्नस्टार मिया खलिफाचा हमासला पाठिंबा; लगेचच प्लेबॉयने दिली ही शिक्षा

इस्रायलवर हमासने हल्ला केल्यानंतर जगभरात दोन गट पडले आहेत. त्यात मिया खलिफा मागे राहील का...
देशच नाहीत तर हिरो-हिरोईन देखील, त्याचबरोबर पॉर्नस्टार देखील कोणत्यातरी एका देशाची बाजू घेत आहेत.
यात पॉर्नस्टार मिया खलिफा मागे राहील ती कसली, तिने हमास आणि फिलिस्तानची बाजू घेतली आहे.
यावरून मियाला मोठी शिक्षा लगेचच मिळाली आहे. मियाने फिलिस्तानसाठी एकजुट व्हा, असे म्हटले आहे.
जर तुम्ही फिलिस्तानची परिस्थिती पाहत असाल आणि जर बाजु घेतली नाही तर तुम्ही भेदभाव करत असल्याचा आरोप तिने लावला आहे.
यावर नेटकऱ्यांनी मिया खलिफावर टीका करण्यास सुरुवात केली. एवढेच नाही त्यांनी रेड लाइट हॉलंडचे CEO टॉड शापिरो यांनाही यात ओढले.
टॉड शापिरो यांची कंपनी, यूएस आणि युरोपमध्ये मशरूम होम ग्रोथ किट्सचे उत्पादन आणि विक्री करते. त्यांनी मियाला नोकरी दिली होती.
नेटकऱ्यांच्या ट्विटनंतर शापिरो यांनी मिया खलिफाला नोकरीवरून काढून टाकले आहे.
एवढेच नाही जगातील प्रसिद्ध मॅगझिन प्ले बॉयने देखील मियाला बाहेरचा रस्ता दाखविला आहे.
प्लेबॉयने मियासोबतचा करार रद्द केला असून तिचा चॅनेलदेखील डिलीट केला आहे.
क्लिक करा