Tap to Read ➤

पतीनं धोका दिला तर अभिनेत्रीनेही केलं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर

नवऱ्याला धडा शिकवण्यासाठी विवाहबाह्य संबंध ठेवल्याचा स्वत:च केला खुलासा
बॉलिवूडमधली लोकप्रिय अभिनेत्री आहेत पूनम ढिल्लो.
पूनम ढिल्लो या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे कायम चर्चेत राहिल्या आहेत.
पुनम यांना पती अशोक यांच्या अफेअरबद्दल कळलं, तेव्हा त्यांनी पतीला धडा शिकवण्याचं ठरवलं.
यानंतर पूनम यांनीसुद्धा अफेअर केलं.
मात्र, हे केवळ दिखाव्यासाठी होते.
शेवटी कंटाळून पूनम यांनी १९९७ मध्ये पतीला घटस्फोट दिला.
घटस्फोटानंतर पूनम यांनी दोन्ही मुलांचा ताबा आपल्याकडे घेतला.
क्लिक करा