Tap to Read ➤

मन धागा धागा कैसे बुना रे...!

पूजा सावंतचा मनमोहक लूक
मराठमोळी अभिनेत्री पूजा सावंतने पिवळ्या साडीत फोटो शेअर केले आहेत
हातात बांगड्या, मोठे कानातले परिधान करत तिने लूक पूर्ण केला आहे
तिचे लांब मोकळे केस सौंदर्यात भर घालत आहेत
पूजाने या लूकमध्ये एकापेक्षा एक पोज दिल्या आहेत
पूजा या साडीत खूप सुंदर दिसत आहे
क्लिक करा