Tap to Read ➤

कलरफूल! पूजा सावंतच्या हळदीचे Unseen Photo

मराठमोळी अभिनेत्री पूजा सावंत काही दिवसांपूर्वीच विवाहबंधनात अडकली.
मराठमोळी अभिनेत्री पूजा सावंत काही दिवसांपूर्वीच विवाहबंधनात अडकली.
२८ फेब्रुवारीला पूजाने सिद्धेश चव्हाणशी लग्नगाठ बांधली.
आता पूजाने तिच्या हळदी समारंभातील काही फोटो शेअर केले आहेत.
हळदीसाठी पूजाने खास जांभळ्या रंगाचा लेहेंगा घातला होता.
फुलांच्या ज्वेलरीमध्ये पूजाचं सौंदर्य खुलून आलं होतं.
पूजाने सिद्धेशबरोबरचे रोमँटिक पोझमधील फोटोही पोस्ट केले आहेत.
पूजाच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्सचा वर्षाव केला आहे.
क्लिक करा