Tap to Read ➤
पूजा सावंतचा starry लूक!
डॅझलिंग मेकअपमधून वेधलं लक्ष
पूजा सावंतने नुकतंच खास फोटोशूट शेअर केलं आहे
डीप नेक व्हाईट ब्रालेट टॉप आणि त्यावर ब्लेझरल असा तिचा लूक आहे
तिच्या डोळ्यांच्या मेकअपने सर्वांचं लक्ष वेधलं आहे
तिच्या या starry लूकला चांगलंच पसंत केलं जात आहे
strands of enchantments असं कॅप्शन तिने दिलं आहे
क्लिक करा