Tap to Read ➤
सुहास्य तुझे मनासी मोही...,पूजा सावंतच्या फोटोंवर चाहते घायाळ
पूजा सावंत मराठी सिनेसृष्टीतील आघाडाची अभिनेत्रींपैकी एक आहे.
पूजा सावंतचे फोटो सध्या सोशल मीडियावर रसिकांची पसंती मिळवत आहेत.
दिवसेंदिवस तिच्या फॅन्सच्या संख्येत वाढ होत आहे.
तिचा स्टायलिश लूक सध्या साऱ्यांनाच भावतो.
पूजा सावंतने क्षणभर विश्रांती या सिनेमातून मराठी सिनेइंडस्ट्रीत पाऊल ठेवले.
यानंतर आता गं बया, झकास, सतरंगी रे, दगडी चाळ, नीळकंठ मास्तर अशा अनेक मराठी सिनेमात तिने वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.
पूजा जंगली चित्रपटातून बॉलिवूडमध्ये झळकण्याची संधी मिळाली.
पूजा सावंत लवकरच एका मराठी चित्रपटात झळकणार आहे.
पूजाने विविध सिनेमांमधून दर्जेदार भूमिका साकारत चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
क्लिक करा