Tap to Read ➤

जरा हसली ,जरा खुलली, जरा जरा प्रीत ही तुझ्यावर जडली

'मिस कलरफूल' पूजा सावंतचा सुंदर लूक
'मिस कलरफूल' म्हणून ओळखली जाणारी मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री म्हणजे पूजा सावंत.
मराठीसह बॉलिवूडमध्येही दमदार अभिनय करुन तिनं लोकप्रियता मिळवली आहे.
पूजा सावंत सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.
नुकतंच तिचा एक लूक समोर आला आहे.
पिवळ्या रंगाच्या फ्लावर प्रिंट ड्रेसमध्ये पूजाचं सौंदर्य अगदी खुलून दिसतंय.
केस मोकळे सोडत अगदी साधा मेकअप केला आहे.
पूजा अभिनयाबरोबरच तिच्या फॅशन सेन्ससाठीही ओळखली जाते.
क्लिक करा