Tap to Read ➤

पूजा सावंतचं गुलाबी प्रेम

सुंदर लूक पाहिलात का?
पूजा सावंत ही मराठीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
पूजाचा मोठा चाहतावर्ग आहे. ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते.
फोटो आणि व्हिडीओ ती शेअर करत असते.
नुकतंच तिने गुलाबी रंगाच्या अनारकली ड्रेसमधील काही सुंदर फोटो पोस्ट केले आहेत.
यात पूजा खूपच सुंदर दिसतेय. तिचे हे फोटो चर्चेत आले आहेत.
या फोटोला तिने 'Dance beneath the Moonlight …with the night blooming flowers 🌙' असं कॅप्शन दिलं आहे.
पूजा काही महिन्यांपूर्वी 'मुसाफिरा' चित्रपटात पाहायला मिळाली होती.
क्लिक करा