Tap to Read ➤
पूजाचा इरकल साडीत मनमोहक अंदाज
केशरी रंगाच्या साडीत वेधलं लक्ष
पूजा सावंत मराठीतली सर्वात चर्चेतली अभिनेत्री
केशरी रंगाची इरकल साडी, जांभळ्या रंगाचा काठ असा तिचा लूक आहे
तसंच तिच्या सुंदर नेकलेसनेही लक्ष वेधलं आहे
पूजा सावंतच्या मनमोहक अदांवर चाहते फिदा झाले आहेत
'खूप सुंदर' अशा कमेंट्स तिच्या फोटोंवर आल्या आहेत
क्लिक करा