Tap to Read ➤

गुलाबी साडी अन् पूजा सावंतचा मराठमोळा श्रृंगार!

गुलाबी साडीमध्ये पूजा सावंतचं खुललं सौंदर्य
पूजा सावंतने नुकतेच गुलाबी साडीत तिचे काही फोटो पोस्ट केलेत
साजेसे दागिने घालून तिने केसात गजरा माळला आहे
या पारंपरिक लूकमध्ये तिने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलंय
या डोहाळजेवणाला आलियाच्या माहेर आणि सासरची सगळी मंडळी आवर्जून हजर होती
काही महिन्यांपूर्वीच पूजाचं लग्न झालं असून ती नवऱ्यासोबत ऑस्ट्रेलियात होती
या डोहाळजेवणाला आलियाच्या माहेर आणि सासरची सगळी मंडळी आवर्जून हजर होती
तिला पुन्हा सिनेमात पाहायला चाहते उत्सुक आहेत
क्लिक करा