Tap to Read ➤

ए ब्यूटिफुल...!

पूजा सावंतचा ग्लॅमरस लूक
पूजा सावंत मराठीतील ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक आहे
नुकतंच तिने शेअर केलेले फोटो चाहत्यांना भलतेच आवडले आहेत
ऑफ शोल्डर ब्लॅक स्कीनटाईट ड्रेसमध्ये ती खूप गोड दिसत आहे
त्यावर कर्ली मेसी हेअर आणि टू द पॉइंट मेकअप तिच्या सौंदर्यात भर घालत आहे
'ब्युटिफूल' म्हणत कमेंटमध्ये सर्वांनी हार्ट इमोजी पोस्ट केल्या आहेत
क्लिक करा