Tap to Read ➤

लेडी इन ब्लॅक!

पूजा सावंतचा क्लासी लूक!
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे पूजा सावंत
उत्तम अभिनयशैली आणि सौंदर्य यांच्या जोरावर पूजाने लोकप्रियता मिळवली आहे.
पूजा सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे.
नुकतंच तिने काळ्या रंगाच्या वेस्टर्न ड्रेसमध्ये फोटोशूट केलं आहे.
तिचे हे फोटो सध्या चर्चेत येत आहेत.
पूजा लवकरच सिद्धेश चव्हाणसोबत लग्न करणार आहे.
क्लिक करा