Tap to Read ➤

उडती केस भुरुभुरु! ओळखलं का या अभिनेत्रीला?

या कलरफुल अभिनेत्रीला ओळखलं का? गाजवतेय मराठी मनोरंजन विश्व
ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ती आहे पूजा सावंत
पूजा सावंत ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते
पूजाने नुकतंच ब्लॅक अँड व्हाईट अंदाजात केलेलं फोटोशूट चर्चेत आहे
पूजा सावंतच्या या नवीन फोटोशूटला चाहत्यांनी चांगलीच पसंती दिली आहे
पूजा सावंतने काही दिवसांपुर्वी वटपौर्णिमानिमित्त केलेलं पारंपरिक फोटोशूट चांगलंच गाजलं
पूजा सावंतच्या नवीन प्रोजेक्टची चाहत्यांना आतुरता आहे
क्लिक करा