Tap to Read ➤

खूबसूरत...!

पूजा सावंतचा बोल्ड अंदाज
मराठमोळी पूजा सावंत फिटनेसमध्ये अनेकांना मात देते
नुकतेच तिने पोस्ट केलेले फोटो लक्ष वेधून घेत आहेत
जाळीदार पिंक क्रॉप टॉप, ग्रे पँट आणि डोक्यावर हॅट असा तिचा लूक आहे
पूजाच्या या बीचवरील फोटोंनी चाहत्यांना घायाळ केलं आहे
तिच्या कमालीच्या फिटनेसमुळे तिचं कौतुकही होत आहे
सौंदर्याची खाणच जणू अशी कमेंट चाहत्याने केली आहे
क्लिक करा