Tap to Read ➤

पूजा हेगडेचं ग्लॅमरस फोटोशूट

फोटो झाले व्हायरल
दाक्षिणात्य अभिनेत्री पुजा हेगडेचे देशभरात चाहते आहेत.
पुजा ही सोशल मीडियावर सक्रीय असते.
इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या तिच्या फोटोंना खूप पसंती मिळते.
नुकतेच पुजाने तिेचे लेटेस्ट फोटोशूट इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहे.
या फोटोंमध्ये पुजा निळ्या ड्रेसमध्ये खूपच ग्लॅमरस लूकमध्ये दिसत आहे.
पुजाच्या अदांवर सारेच फिदा झालेत.
तिच्या मोहक सौंदर्याने साऱ्यांचीच मनं जिंकली आहेत.
या फोटोंवर पुजाचे चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडत आहेत.
क्लिक करा