Tap to Read ➤

पूजा हेगडेच्या टेनिस कोर्टवर दिलखेचक अदा, पाहा नवा लूक!

किलर सौंदर्याने टेनिस कोर्टवर धुमाकूळ
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीपासून हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप सोडणारी अभिनेत्री पूजा हेगडे सर्वांनाच परिचित आहे.
२०१६ मध्ये सुपरस्टार हृतिक रोशनच्या 'मोहेंजो दारो' या चित्रपटातून पूजा हेगडेने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.
सध्या पूजा हेगडेने चित्रपटातून ब्रेक घेतल्याचे दिसते. सध्या तिचे लेटेस्ट फोटो समोर आले आहेत.
या फोटोंमध्ये पूजा हेगडे आपल्या किलर सौंदर्याने टेनिस कोर्टवर धुमाकूळ घालत आहे.
या फोटोंमध्ये पूजा हेगडे टेनिस कोर्टवर दिसत असल्याचे तुम्ही पाहू शकता.
ग्रीन टेनिस ड्रेस कोडमध्ये आपल्या सुंदर लूकने अभिनेत्रीने कहर केला आहे.
पूजा हेगडेच्या या फोटोंना चाहत्यांनी खूप पसंती दिली आहे आणि पूजा हेगडेच्या या फोटोंवर ते खूप लाईक आणि कमेंट करत आहेत.
यावर्षी पूजा हेगडे 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटात दिसली होती. मात्र, पूजा हेगडेचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जास्त काळ चालला नाही.
क्लिक करा