Tap to Read ➤

८ टिप्स, कपडे ‘असे’ घाला की जाड दिसणारच नाही!

प्रत्येक महिलेला असे वाटते की आपण फिट दिसावे, पण बेली फॅट वाढल्यानंतर कोणतेही कपडे शोभून दिसत नाही. जर कपड्यांमधून लठ्ठपणा लपवायचा असेल तर, या फॅशन टिप्स फॉलो करून पाहा.
बेली फॅट लपवण्यासाठी हाय वेस्ट जीन्स घाला, या जीन्समुळे आपण फिट आणि उंच दिसाल.
पोटाची अतिरिक्त चरबी लपवायची असेल तर, कपडे घालण्यापूर्वी बॉडी शेपर घाला. याने आपण स्लिम दिसाल.
कोणत्याही फंक्शनला जात असाल तर, अनारकली सूट परिधान करा, यामुळे आपली फिगर परफेक्ट दिसेल.
बेली फॅट लपवण्यासाठी रफल टॉप घाला. आपण बेल स्लीव्ह्स टॉप देखील घालू शकता.
बॉडीकॉन ड्रेस घालणे टाळा. वर्टिकल पॅटर्नचे ड्रेस घाला. याने आपण स्लिम दिसाल.
असे म्हणतात काळ्या कपड्यांमध्ये लोकं बारीक दिसतात. जर बेली फॅट लपवायचे असेल तर, ब्लॅक आउटफिट घाला.
लाईट आणि डार्क कलर कॉम्बिनेशनमध्ये आपण स्लिम दिसू शकता.
खाकी व पांढऱ्या रंगामध्ये आपण लठ्ठ दिसू शकता. अशा रंगाचे कपडे परिधान करणे टाळा.
क्लिक करा