Tap to Read ➤
धोंडे-पाटलांच्या घरंदाज सूनेचा बोल्ड अंदाज; नेटकरी घायाळ
'पिंकीचा विजय असो' या मालिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली.
अभिनेत्री कल्याणी जाधवने या मालिकेत चित्रा नावाचं पात्र साकारलं होतं.
'पिंकीचा विजय असो' या मालिकेत ती धोंडे-पाटलांच्या मोठ्या सूनेच्या भूमिकेत झळकली होती.
पडद्यावर घरंदाज सूनेची भूमिका साकारणारी ही अभिनेत्री बऱ्याचदा तिच्या फॅशन सेन्समुळे चर्चेत येते.
अलिकडेच तिने केलेलं बोल्ड फोटोशूट पाहून नेटकरी घायाळ झाले आहेत.
झाडावर बसून वेगवेगळ्या पोज देत कल्याणीने हे फोटोशूट केलं आहे.
निळी साडी त्यावर डीप नेक ब्लाऊज परिधान करून अभिनेत्रीने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.
“Pure beauty lies in being your unique self” असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे.
क्लिक करा