Tap to Read ➤

Samruddhi Kelkar: तुझे हसणे मादक, मोहक; झरझर झरते मोती...

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे समृद्धी केळकर.
या डोहाळजेवणाला आलियाच्या माहेर आणि सासरची सगळी मंडळी आवर्जून हजर होती

Your browser doesn't support HTML5 video.

'फुलाला सुगंध मातीचा' या मालिकेच्या माध्यमातून ती प्रसिद्धीझोतात आली.
अभिनयाबरोबरच समृद्धी एक उत्तम नृत्यांगणा देखील आहे.
अलिकडेच ती 'मी होणार सुपरस्टार-जोडी नं.१' या शोमुळे चर्चेत होती.
सोशल मीडियावर समृद्धीचा मोठा चाहतावर्ग आहे.
समृद्धीने नुकताच इन्स्टाग्रामवर तिचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.
व्हिडीओमध्ये हिरवी नऊवारी साडी, कपाळावर लाल टिकली अन् मोकळे केस असा तिचा लूक पाहायला मिळतोय.
अभिनेत्रीचा हा व्हायरल व्हिडीओ नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरला आहे.
क्लिक करा