Tap to Read ➤

छोट्या पडद्यावरील 'या' लोकप्रिय अभिनेत्रीला ओळखलं का?

सध्या सोशल मीडियावर या मराठमोळ्या अभिनेत्रीचा फोटो तुफान व्हायरल होत आहे.
ही अभिनेत्री म्हणजे 'फुलाला सुगंध मातीचा' फेम समृद्धी केळकर आहे.
समृद्धी केळकर ही मराठी मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.
अभिनेत्री समृद्धी केळकर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे.
त्याद्वारे तिच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टी ती शेअर करत असते.
अशातच अभिनेत्रीने सोशल मीडियावर तिचा पाठमोरा फोटो शेअर केला आहे.
हा फोटो पाहून नेटकरी समृद्धीला ओळखूच शकले नाहीत.
"केव्हा तरी पहाटे…" असं कॅप्शन समृद्धीने या फोटोला दिलंय.
क्लिक करा