Tap to Read ➤
Samruddhi Kelkar : "मी मज हरपून बसले गं..."
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे समृद्धी केळकर.
'फुलाला सुगंध मातीचा' या मालिकेच्या माध्यमातून समृद्धीने बरीच लोकप्रियता मिळवली.
त्यामुळे आज तिचा मोठा चाहतावर्ग असल्याचा पाहायला मिळतो.
समृद्धी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.
नुकतेच समृद्धीने इन्स्टाग्रामवर तिचे काही खास फोटो शेअर केले आहेत.
पोपटी रंगाच्या ड्रेसमध्ये अभिनेत्रीने सुंदर फोटोशूट केलं आहे.
समृद्धीचे हे व्हायरल फोटो नेटकऱ्यांना प्रचंड आवडले आहेत.
अभिनेत्री ढोलकीच्या तालावर या डान्स रिअॅलिटी शोमध्येही झळकली आहे.
क्लिक करा