Tap to Read ➤
शेअर बाजारात पैसे गुंतविणारे सर्वाधिक लोक कोणत्या देशात?
अलिकडच्या काळात शेअर बाजार अधिकाधिक नफा मिळवण्याचे ठिकाण बनू लागले आहे.
शेअर बाजार हे एक आकर्षक जग आहे. जिथे गुंतवणूकदारांना गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची संधी मिळत असते.
कंपन्याही भांडवलाच्या उभारणीसाठी शेअर बाजारात उतरत असतात.
अमेरिकेसारख्या प्रगत देशात बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांचे प्रमाण ५५% इतके आहे.
चीनमध्ये एकूण लोकसंख्येपैकी १३ टक्के लोक बाजारात पैसे गुंतवतात तर भारतात हे प्रमाण अवघे ३% इतके आहे.
बाजाराबाबत जागरूकतेचा अभाव अस्थिरतेमुळे पैसे गमावण्याची भीती, यामुळे संख्या कमी आहे.
त्याचबरोबर कमी उत्पन्नामुळे पैशांची कमतरता इंटरनेट, स्मार्टफोन उपलब्ध नसणे यामुळेही संख्या कमी आहे.
क्लिक करा