Tap to Read ➤

Paytm मध्ये केवळ २ मिनिटांत मिळतंय ३ लाखांचं लोन, पाहा कसं

पाहूया कशी आहे याची प्रक्रिया...
पेटीएमद्वारे तुम्ही ३ लाख रुपयांपर्यंतचं पर्सनल लोन घेऊ शकता. तेही केवळ २ मिनिटांमध्ये. पाहूया यासाठी कसा अर्ज करता येईल.
याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन आहे. यासाठी एकदाही बँकेची पायरी चढवी लागणार नाही.
महत्त्वाची बाब म्हणजे लोनची प्रोसेस अवघ्या २ मिनिटांत पूर्ण होते आणि काही वेळातच रक्कम तुमच्या खात्यात ट्रान्सफर केली जाते.
तुम्हाला यासाठी पेटीएमच्या फायनान्शिअल सर्व्हिसेस सेक्शनमध्येजाऊन पर्सनल लोन टॅबवर क्लिक करावं लागेल. त्यानंतर पुढील प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.
त्या ठिकाणी तुमच्याकडे मागण्यात आलेली माहिती तुम्हाला टाकावी लागेल. त्यानंतर तुमच्या खात्यात पैसे ट्रान्सफर केले जातील.
हे लोन नोकरी करणारे कर्मचारी, छोटे व्यापारी आणि प्रोफेशनल्सना देण्यात येतं. तुमच्या क्रेडिट स्कोअरच्या आधारे हे कर्ज दिलं जातं.
क्लिक करा