Tap to Read ➤
'पवित्र रिश्ता' फेम अभिनेत्रीचा बोल्ड अंदाज
अभिनेत्रीच्या मालदीव मधील फोटोंवर खिळल्या नजरा
पवित्र रिश्ता मालिकेत 'पूर्वी' या भूमिकेत झळकलेली अभिनेत्री आठवतेय?
ही आहे अभिनेत्री आशा नेगी
मालदीवमधील हे काही फोटो तिने शेअर केलेत ज्याला पसंती मिळत आहे
ब्राऊन वनपीस, गॉगल आणि हातात पर्स असा तिचा क्युट लूक आहे
यात तिने छान पोज देत फोटोशूट केलं आहे
नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत तिने हे फोटो पोस्ट केलेत
क्लिक करा