Tap to Read ➤

PICS : IND vs AUS फायनलपूर्वी दोन्ही संघांच्या कर्णधारांचं फोटोशूट

रविवारी वन डे विश्वचषकाचा अंतिम सामना होणार आहे.
अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात किताबासाठी लढत होईल.
भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने सामन्याआधी ट्रॉफीसोबत फोटोशूट केले.
रोहितच्या नेतृत्वात भारताचा विजयरथ कायम.
भारताने न्यूझीलंडला तर ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेला नमवून फायनलचे तिकिट मिळवले.
२००३ च्या फायनलमध्ये देखील भारत आणि ऑस्ट्रेलिया आमनेसामने होते.
क्लिक करा