Tap to Read ➤

पास्ताचा बंगला, पास्त्याची गाडी! पाहा ही कलाकाराची कमाल

आतापर्यंत चॉकलेटचा बंगला ऐकला आपण. पण आता ही गोष्ट पाहा एका पास्ताच्या बंगल्याची...
व्हाईट सॉस पास्ता, रेड सॉस पास्ता भरपूर ऐकले असणार... पण पास्ताची इमारतही असते असं कधी ऐकलंय का?
फक्त बंगलाच नाही, पास्त्याची कारसुद्धा इथे दिसतेय...
पास्त्याचं हे शहर कोणतं असा प्रश्न या इमेज पाहून पडतोच... पण गंमत म्हणजे या सगळ्या इमेजेस AI-generated आहेत.
म्हणजेच या इमेजेस खऱ्या नसून त्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स या प्रकाराने तयार करण्यात आल्या आहेत.
ifonly.ai या इन्स्टाग्राम पेजवरून त्या शेअर करण्यात आल्या असून सोशल मिडियावर त्या सध्या चांगल्याच व्हायरल झाल्या आहेत.
क्लिक करा