Tap to Read ➤

चाफ्याच्या सुगंधाने मोहरुन गेली पारु

केशरी रंगाच्या पैठणीच्या ड्रेसमध्ये पारुचं सौंदर्य चांगलंच खुललं आहे.
झी मराठीवरील पारु या मालिकेत सध्या ती मुख्य भूमिका साकारत आहे.
सोशल मीडियावर तिचा सक्रीय वावर आहे.
शरयूने नुकताच तिचा एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
झी मराठीने त्यांचा नवा लोगो तयार केला आहे. त्यानिमित्ताने पारुने हा व्हिडीओ शेअर केला आहे.
केशरी रंगाच्या पैठणीच्या ड्रेसमध्ये तिने तिचं फोटोशूट केलं आहे.
पारुने तिच्या अंगावर चाफ्याच्या फूलं उधळली आहेत.
या फोटोमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे.
क्लिक करा