Tap to Read ➤

पूर्वाच्या 'नखरेल' अदा

पूर्वाने एका ट्रेंडिंग गाण्यावर रील शेअर केलं आहे.
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे पूर्वा शिंदे.
'पारू' या मालिकेत पूर्वा ग्रे शेड भूमिका साकारत आहे.
'लागीरं झालं जी' या मालिकेतही पूर्वाने काम केलं होतं.
पूर्वाचा सोशल मीडियावर तगडा वावर आहे. त्यामुळे ती कायम चाहत्यांच्या संपर्कात रहाण्याचा प्रयत्न करते.
अलिकडे पूर्वाने एक व्हिडीओशूट केलं आहे.
'बायको पाहिजे नखरेवाली' या गाण्यावर तिने हे रील शेअर केलं आहे.
क्लिक करा