Tap to Read ➤

जांभळी पैठणी अन् नाकात नथ; शरयूचा झक्कास लूक

अभिनेत्री शरयू सोनावणे हे नाव महाराष्ट्राच्या घराघरात पोहचलं आहे.
स्टार प्रवाहवरील 'पिंकीचा विजय असो' या मालिकेमुळे ती प्रकाशझोतात आली.
या मालिकेतून तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली.
सध्या अभिनेत्री झी मराठीवर प्रसारित होणाऱ्या 'पारू' या मालिकेत काम करताना दिसतेय.
अभिनेत्री शरयू सोनावणे एका सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत आली आहे.
जांभळ्या रंगाची पैठणी, नाकात मोत्याची नथ असा पारंपरिक पेहराव तिने केला आहे.
फोटोंमध्ये अभिनेत्रीचं खुललेलं सौंदर्य पाहून नेटकरी तिच्या प्रेमात पडले आहेत.
शरयूनं शेअर केलेल्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी तुफान लाईक्स आणि कमेंट केल्या आहेत.
क्लिक करा