Tap to Read ➤
PICS : ऑलिम्पिकमध्ये सौंदर्याने क्रीडा विश्वाला भुरळ घालणारे खेळाडू
पॅरिस ऑलिम्पिक २०२४ ची स्पर्धा नुकतीच संपली आहे.
जगभरातील खेळाडूंंनी आपल्या खेळाने सर्वांना प्रभावित केले.
काहींनी अप्रतिम सोंदर्यामुळे क्रीडा विश्वाचे लक्ष वेधले.
जर्मनीची एलिका श्मिट तिच्या ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत आली.
मात्र, सौंदर्याची खाण असलेल्या श्मिटला पदकापासून दूर राहावे लागले.
बॉलिवूड अभिनेत्रींना टक्कर देण्यात बरेच खेळाडू यशस्वी ठरले.
क्लिक करा