Tap to Read ➤

PICS : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी मनू भाकर

भारताची नेमबाज मनू भाकरने ऐतिहासिक कांस्य पदक जिंकले.
ऑलिम्पिक पदक जिंकणारी मनू पहिली भारतीय महिला नेमबाज ठरली.
अंतिम फेरीत मनूने २२१.७ गुणांचा वेध घेत तिसरे स्थान पटकावले.
१८ फेब्रुवारी २००२ रोजी जन्मलेल्या मनूने नेमबाजीमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले.
ती मूळची हरयाणातील झज्जर येथील आहे.
२०१२ च्या लंडन ऑलिम्पिकपासून भारताने नेमबाजीत एकही पदक जिंकले नव्हते.
२०१८ मध्ये मनूने युवा ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकले होते.
क्लिक करा