Tap to Read ➤

परिणीती-राघवच्या रिसेप्शनमध्ये 'बदल'

दोन ठिकाणी होणार होतं, पण आता
राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा यांनी २४ सप्टेंबर रोजी लग्नगाठ बांधून आपल्या आयुष्याची सुंदर सुरुवात केली.
लग्नानंतर ते दोघे लवकरच त्यांच्या जवळच्या लोकांसाठी रिसेप्शन पार्टी आयोजित करणार आहेत.
दिल्ली आणि मुंबईत रिसेप्शनही देणार अशी चर्चा होती.
दिल्लीतील रिसेप्शनला राजकीय जगतातील अनेक दिग्गज नेते हजेरी लावणार आहेत,
तर मुंबईतील पार्टीत बॉलिवूड स्टार्स पाहायला मिळणार आहेत. मात्र, आता प्लॅन बदलण्यात आला आहे.
आता फक्त मुंबईतच रिसेप्शन होणार आहे. परिणीती आणि राघव मुंबईत त्यांच्या मित्रांसाठी पार्टी देणार आहेत.
ही पार्टी ४ ऑक्टोबरला मुंबईत होणार आहे.
क्लिक करा