Tap to Read ➤

PICS: IAS अधिकारी भाजपा आमदाराची झाली 'परी'

भाजपा आमदार भव्य बिश्नोई आणि राजस्थानच्या IAS परी बिश्नोई यांचा उदयपूरमध्ये विवाह झाला.
भव्य बिश्नोई हे हरयाणाचे माजी मुख्यमंत्री भजन लाल यांचे नातू आहेत.
हा विवाह उदयपूरच्या उदयसागर तलावाच्या मध्यभागी असलेल्या एका बेटावर बांधलेल्या राफेल हॉटेलमध्ये झाला.
IAS परी बिश्नोई राजस्थानातील बिकानेर जिल्ह्यातील रहिवासी आहेत.
२६ फेब्रुवारी १९९६ मध्ये जन्मलेल्या परी बिश्नोई यांनी २०२० मध्ये भारतीय प्रशासकीय सेवेची परीक्षा उत्तीर्ण करत IAS बनण्याचे स्वप्न पूर्ण केले.
आमदार भव्य बिश्नोई यांचे आजोबा चौधरी भजनलाल यांनी दोन वेळा हरयाणाचे मुख्यमंत्रिपद सांभाळले होते.
तसेच ते हरयाणामधून एकदा राज्यसभेवर आणि तीनवेळा लोकसभेवर निवडून गेले.
विधानसभा पोटनिवडणुकीत भव्य बिश्नोई यांनी भाजपाकडून निवडणूक लढवताना माजी केंद्रीय मंत्री जयप्रकार यांना पराभूत करून विजय मिळवला होता.
क्लिक करा