Tap to Read ➤

'पंचायत 3' साठी सचिवजींनी किती मानधन घेतलं?

'पंचायत 3' साठी सचिवजी अर्थात अभिनेता जितेंद्र कुमारने किती घेतलं मानधन
'पंचायत 3' ची उत्सुकता शिगेल आहे
'पंचायत 3' ही भारतातील बहुप्रतिक्षित वेबसिरीज म्हणून ओळखली जातेय
'पंचायत 3' मध्ये जितेंद्र कुमार सचिवजींच्या भूमिकेत झळकत आहे
'पंचायत 3' साठी जितूू भैय्याने प्रत्येक एपिसोडसाठी  ७० हजार रुपये मानधन घेतल्याची चर्चा आहे
जितेंद्र कुमार या शोमधील सर्वात जास्त मानधन घेणारा कलाकार आहे
'पंचायत 3' २८ मेला प्राईम व्हिडीओ ओटीटीवर रिलीज होणार आहे
क्लिक करा