Tap to Read ➤
'आई आणि बाबा रिटायर...'मधील सोज्वळ 'स्वीटी'चा बोल्ड अंदाज
'आई आणि बाबा रिटायर होत आहेत' मालिकेतील सोज्वळ स्वीटीचं ग्लॅमरस फोटोशूट बघा
'आई आणि बाबा रिटायर होत आहेत' मालिकेतील स्वीटी सध्या चांगलीच चर्चेत आहे
सोज्वळ स्वीटी अल्पावधीत प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली
स्वीटीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचं नाव आहे पालवी कदम
पालवी कदमने सोशल मीडियावर केलेलं बोल्ड फोटोशूट चांगलंच चर्चेत आहे
पालवी कदमच्या या बोल्ड अन् ब्यूटिफूल अंदाजाला चाहत्यांची पसंती मिळालीय
'आई आणि बाबा रिटायर होत आहेत'च्या आधी पालवीने 'सारं काही तिच्यासाठी' मालिकेत अभिनय केलाय.
क्लिक करा