Tap to Read ➤
Palvi Kadam : राधा ही बावरी...!
अभिनेत्री पालवी कदम हिने श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त फोटोशूट केलंय.
पालवी कदम मराठी टेलिव्हिजनवरील अभिनेत्री आहे.
पालवी कदम झी मराठी वाहिनीवरील सारं काही तिच्यासाठी मालिकेत काम करताना दिसते आहे.
पालवी कदमने सारं काही तिच्यासाठी मालिकेत चारूची भूमिका साकारली आहे
चारूच्या भूमिकेत पालवीला प्रेक्षकांची पसंती मिळताना दिसते आहे.
पालवीने श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त फोटोशूट केले आहे.
पालवीच्या या फोटोशूटला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.
क्लिक करा