Tap to Read ➤

"आई बाबा रिटायर.."मधील 'स्वीटी'चा क्यूट 'बार्बी' अंदाज

'आई आणि बाबा रिटायर होत आहेत' मधील स्वीटीचा क्यूट बार्बी अंदाज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे
'आई आणि बाबा रिटायर होत आहेत' मालिकेतील स्वीटी सध्या चर्चेत आहे
अभिनेत्री पालवी कदमने स्वीटीची भूमिका साकारली आहे
पालवीने सोशल मीडियावर खास फोटोशूट केलं
पालवीचा क्यूट बार्बी अंदाज सर्वांच्या पसंतीस उतरला आहे
'आई आणि बाबा रिटायर होत आहेत'मधील पालवीला स्वीटीच्या भूमिकेमुळे खूप लोकप्रियता मिळाली
पालवी कदम रिअल लाईफमध्ये सिंगल आहे
क्लिक करा